Integral Coach Factory Recruitment 2024 | इंटिग्रल कोच फॅक्टरी आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या 1010 जागा

Integral Coach Factory Recruitment 2024 : इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्न्ई यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) उमेदवारांसाठी भरती जाहिर करण्यात आली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इयत्ता 10वी व आयटीआय पास असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून दिनांक 22/05/2024 पासून ते शेवट दिनांक 21/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Integral Coach Factory Recruitment 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक गुण, आयटीआय ट्रेडमध्ये मिळालेले गुण व वयानुसार शॉर्टलिस्ट आधारे निवड करण्यात येणार आहे.

Integral Coach Factory Recruitment 2024 Application Process

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://pb.icf.gov.in/ या वेबसाईटवर भेट देऊन Apply for Act Apprentice 2024-25 वर Click करुन नवीन रजिस्ट्रेशन करावे. अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण शैक्षणिक व इतर माहिती व्यवस्थित काळजीपुर्वक भरुन ऑनलाईन पेमेंट करावे व अर्ज सबमिट करुन प्रिंट काढून ठेवावी.

READ  CG Berojgari Bhatta Yojna List 2023

इंटिग्रल कोच फॅक्टरी अप्रेंटिस भरती २०२४ निवड प्रक्रिया

फॉर्म भरल्यानंतर, उमेदवारांची निवड त्यांच्या 10 मार्कशीट स्कोअर आणि इतर कागदपत्रांच्या आधारे केली जाईल.

1. दस्तऐवज पडताळणी

2. अंतिम निकाल

3. निवड पूर्ण

इंटिग्रल कोच फॅक्टरी अप्रेंटिस भर्ती २०२४ साठी ऑनलाइन अर्ज करा

उमेदवार 22 मे 2024 ते 21 जून 2024 दरम्यान इंटिग्रल कोच फॅक्टरी अप्रेंटिस भर्ती 2024 साठी अर्ज करू शकतात

.कृपया सर्व लोकांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online वर क्लिक करा.

अर्ज केल्यानंतर, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर पोहोचाल.

अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर माहिती काळजीपूर्वक भरा.

अर्ज केल्यानंतर, फॉर्मची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.

आयु सीमा :

कैंडिडेट्स की न्यूनतम आयु 15 वर्ष एवं अधिकतम आयु 24 वर्ष से अधिक नहीं होनी चाहिए।

आयु में छूट नियमानुसार प्रदान की जाएगी।

आयु की गणना 21 जून, 2024 के अनुसार की जाएगी।

एप्लिकेशन फीस :

इस अप्रेंटिसशिप में आवेदन के साथ जनरल, ओबीसी और ईडब्ल्यूएस वर्ग के अभ्यर्थियों को 100 रुपये शुल्क के रूप में जमा करना होगा।

READ  Parivahan Vibhag BHARTI 2024 : राज्य सड़क परिवहन नगर निगम के द्वारा बंपर भर्तियो का नोटिफिकेशन जारी 10वीं और 12वीं पास अभ्यर्थी जाने पूरी प्रक्रिया

वहीं, एससी, एसटी, दिव्यांग और महिला अभ्यर्थी इस भर्ती में शामिल होने के लिए निशुल्क आवेदन कर सकते हैं।

ऐसे करें अप्लाय :

आधिकारिक वेबसाइट pb.icf.gov.in पर जाएं।

अप्रेंटिसशिप 2024-25 के लिंक पर क्लिक करें।

ऑनलाइन फॉर्म के लिंक पर क्लिक करके एप्लिकेशन प्रॉसेस पूरा करें।

आखिर में फीस सबमिट करके फॉर्म का एक प्रिंटआउट निकालकर सुरक्षित रख लें।

Leave a Comment