भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि भरतीसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया भारतीय मर्चंट नेव्हीकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 4000 पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी sealanemaritime.in. या साईटला जा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलीच सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी उमेदवारांकडे आहे.

READ  Jilha Parishad Maharashtra Bharti 2023 | जिल्हा परिषद महाराष्ट्र में 18939 पदों पर निकली भर्ती

11 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास, आयटीआय आणि बारावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची https://sealanemaritime.in/pdf/sma_advertisement_smmar24.pdf ही वाचायला मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन आणि कुक

शैक्षणिक पात्रता – भारतीय मर्चंट नेव्हीच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व व्यक्तींकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे इयत्ता 10 आणि 12 उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – अर्ज करण्यासाठी किमान वय 17.5 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा 30 एप्रिल 2024 पर्यंत 27 वर्षे असणे गरजेचे आहे. तथापि, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

READ  RPF Recruitment 2024: रेलवे सुरक्षा बल में कांस्टेबल व सब इंस्पेक्टर के 4660 पदों पर भर्ती का नोटिफिकेशन जारी, डिटेल देखें

Indian Merchant Navy Recruitment 2024 Online Apply

सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट selanemaritime.in ला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील Indian Merchant Navy Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा.

उमेदवाराने वैयक्तिक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर सर्व आवश्यक तपशील भरावा.

तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज फी भरा.

आता सबमिट वर क्लिक करा आणि पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment