पदवीधारक उत्तीर्णांना मिळणार संधी!! अणु ऊर्जा विभाग अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज सुरु । Department Of Atomic Energy Bharti 2024

Department of Atomic Energy Recruitment 2024 – अणू ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 90 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Department of Atomic Energy Vacancy 2024

एकूण पदे : 90

पदांचे नाव आणि पदसंख्या :

वैज्ञानिक अधिकारी , टेक्निकल अधिकारी , नर्स आणि टेक्निशियन (Scientific Officers , Technical Officers , Nurses and Technicians)

How to Apply For Department of Atomic Energy Recruitment 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

.(One Time Registration) रेजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचे आहे आणि फॉर्म भरायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

DAE Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

Department of Atomic Energy Bharti 2024 Details

Department of Atomic Energy Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो Mahanaukriportal मध्ये तुमचे स्वागत. ‘अणु ऊर्जा विभाग’ मध्ये नोकरी शोधत असाल. तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तर ती बातमी अशी कि या विभागात 90 नव्या जागा भरणार आहेत. ‘अणु ऊर्जा विभाग भरती 2024‘ या भरतीची सुरुवात झालेली आहे.‘वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ’ या पदांच्या 90 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मागविण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 रोजी आहे

Department of Atomic Energy Bharti 2024 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व All maharashtra government jobs 2024 च्या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमच्या what’s app ग्रुपला जॉइन करा. व www.mahanaukriportal.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Department of Atomic Energy Recruitment 2024 Notification

पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ

पद संख्या – 90 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा – २८ – ३५ वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क – SOE-01, SOE-02, SOD-01 to SOD-11 and SOC-01 – Rs.300/-

अर्ज शुल्क – TOB-01, SAC-01, SAB-01 to SAB-03 and NUR-01 – Rs. 200/-अर्ज शुल्क – PHM-01, TNB-01 to TNB-03 – Rs. 100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024

अधिकृत वेबसाईट – https://dae.gov.in/

Leave a Comment