भारतीय हवाई इंजिनिअरिंग सेवा लि.मध्ये 100 जागांसाठी भरती , 25 जुन पर्यंत करता येईल अर्ज !

marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतीय हवाई इंजिनिअरिंग सेवा लि.मध्ये 100 जागांसाठी भरती , 25 जुन पर्यंत ऑनलाईन पद्धतीन आवेदन करता येणार आहेत .

( Air India Engineering Services Limited Recruitment For Aircraft Technician & Trainee Technicians Post )कोणत्या पदांकरीता भरती राबविण्यात येत आहेत ? : यांमध्ये विमान तंत्रज्ञ ( Aircraft Technicians ) पदांच्या 72 जागा तर प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ ( Trainee Technicians ) पदांच्या 28 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता :

वरील पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हे AME Diploma / Certificate in Aircraft Maintence Engineering , Diploma in engineering अशी शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असावा ..

पगार किती मिळेल ? : सदर पदांवर निवड झालेल्यांना 15,000-27,940/- या वेतन

श्रेणींमध्ये वेतन मिळेल .वयाची मर्यादा : दिनांक 01 जुन 2024 रोजी खुला आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता कमाल

वयोमर्यादा ही 35 वर्षे असेल तर यांमध्ये SC / ST प्रवर्ग असणाऱ्यांना 05 वर्षाची सुट तर इतर मागास प्रवर्ग असणाऱ्यांना वयांमध्ये 03 वर्षाची सुट मिळेल .

AIESL Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये विमान तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जून 2024 आहे.

How to Apply for AI Engineering Services Limited Notification 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, docs.google.com या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे

.सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Leave a Comment