एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मध्ये 100 जागांसाठी भरती

AIESL Recruitment 2024 :

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

1) विमान तंत्रज्ञ / Aircraft Technicians 722) प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ / Trainee Technicians 28

शैक्षणिक पात्रता : 01) AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance Engineering, 02) Diploma in Engineering

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी, General/EWS – 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 1000/- रुपयेपगार : 15,000/- रुपये ते 27,940/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024 अधिकृत संकेत

स्थळ : www.airindia.inभरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज (Apply Online):Apply Online for Aircraft Technicians – येथे क्लिक करा

Apply Online for Trainee Technicians – येथे क्लिक करा

AIESL Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वरील दिलेल्या google form या Official वेबसाईट वर करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अर्जाची प्रत एआयईएसएलच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावी,

अर्जाची PDF फाइल पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत संलग्न करा,

अर्जाची मूळ प्रत आणि संलग्न कागदपत्रे पॅकेटमध्ये ठेवा,

पॅकेट पोस्टाने किंवा व्यक्तीशः एआयईएसएलच्या पत्तावर पाठवा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी

.अधिक माहिती www.aiesl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment