महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 पदांसाठी भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी, कैसे करें अप्लाई.

एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं उमेदवारांना नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि पुणे येथे नोकरी करावी लागेल

पुणे: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे, नांदेड, सोलापूर आणि पुणे विभागात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं उमेदवारांना नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि पुणे येथे नोकरी करावी लागेल. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 100 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.mced.co.in/ या लिंकला भेट देऊन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलंय.अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं नांदेड, सोलापूर आणि पुणे विभागात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 100 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.mced.co.in/ या लिंकला भेट द्यावी

READ  Indian Airforce Agniveer Bharti 2023 | एयर फोर्स अग्निवीर 3500 पदों पर निकली भर्ती

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. उमदेवरांकडे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय संगणीकय ज्ञान त्याच्याकडं असणं आवश्यक आहे. उद्योजकता विकास व उद्योजकतेशी निगडीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाची जबाबदारी प्रशिक्षण आयोजकाची असेल.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवर भरती होण्यासाठी वय 21 ते 45 वर्षे असले पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांना पाच दिवसांचं निवासी प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी त्यांना 3750 रुपये शुल्क जमा करावं लागेल. पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष निवड मुलाखतीद्वारे करुन करार पद्धतीवर नेमणूक केली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?

उद्योजकता विकास केंद्राच्या सोलापूर, पुणे, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 24 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे, नांदेड, हिंगोली आणि सोलापूर येथे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

● वेतनमान :

रु.35,000 ते रु.40,000/-

महाराष्ट्र उद्याजाकता विकास केंद्र भरती २०२१ –

महाराष्ट्र उद्याजाकता विकास केंद्र द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक‘ पदाच्या ‘६०’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘२४/११/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया महाराष्ट्र उद्याजाकता विकास केंद्र विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

READ  Panchayati Raj Bharti: 10वी, 12वी पास के लिए नई भर्ती, यहाँ देखें सम्पूर्ण जानकारी

चयन प्रणाली:

चयन लिखित परीक्षा और साक्षात्कार पर आधारित होगा।

आवेदन करने का तरीका :

इच्छुक उम्मीदवार आधिकारिक वेबसाइट पर 02.11.2021 से 24.11.2021 तक ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र में आवेदन करने के लिए उमेदवार दी गई जानकारी को अच्छी तरह पढ़के ही आवेदन करे। सम्बंधित आवेदन करने की लिंक निचे दी गई है।

प्रवेश पत्र (Admit Card):

महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र के प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक के प्रवेश पत्र पाने के लिए आवेदक यहाँ यहाँ

परीक्षा परिणाम (Exam Result):

महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र के प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक के परीक्षा परिणाम जानने के लिए के लिए आवेदक

Leave a Comment